सी. एस. टी.
भारतामधे होणाऱ्या सर्वात उंच इमारतीला 'आग' लावायचे काम मी ज्या कंपनीत M.Tech project करत आहे, तिला मिळाले होते, आणि आमच्या कंपनीने जणु काही मी 'आग' लावण्यात expert आहे असे समजुन ते काम माझ्यावर सोपविले होते. आमचा आगी लावायचा उद्योग कुठपर्यंत आला आहे याचे ppt clientla द्यायला मी मुंबईला आमच्या सरांबरोबर आलो होतो. ठरल्याप्रमाणे meeting ३ - ३.१५ ला संपली. चार वाजता मी CST वर आलो. माझी लातूर साठीची train ८ :५५ ला होती. आता हे ५-६ तास काय करायचे हा माझ्यासमोर प्रश्न होता. मी तिथे असलेल्या एका बेंचवर जाउन बसलो. माझ्या डाव्या हाताला entrance होता, उजव्या बाजुला platform no. 10. डाव्या खुर्चीवर एक गुज्जू आज्जी पॅतिस खात होत्या तर उजव्या खुर्चीवर एक...
Comments
Post a Comment