Posts

whistle blowers.....

Image
Whistle blowers ...... सत्येन्द्र  दुबे, शंमुघन  मंजुनाथ आणि सतीश शेट्टी ही नावे आज स्वतंत्र भारतात भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या बरोबरीनेचा घेतली जावीत. देशाला पोखरत असलेल्या भ्रष्टचाराशी ह्यांनी दोन हात केले आणि परिणामत : त्यातूनच  त्यांची हत्या करण्यात आली. सत्येन्द्र  दुबे यांनी  IIT कानपूर  येथून B.Tech civil engineering , Banaras Hindu University मधून  M.Tech आणि IES ला पात्र झाल्यानंतर National Highways Authority of India (NHAI) येथे काम करू लागले. तेथे सत्येद्र यांनी पंतप्रधान वाजपेयींच स्वप्न असलेल्या  'सुवर्ण चतुष्कोण' मधे चाललेल्या भ्रष्टचारावर पायबंद घालायचा प्रयत्न केला. अर्थातच त्यांना धमक्या येऊ लागल्या, त्याला   सत्येन्द्र यांनी भीख घातली नाही. प्रकल्पामधे चालू असलेल्या भ्रष्टचाराबद्दल त्यांनी पंतप्रधानांना  पत्र लिहीले. पण ते पत्र चुकीच्या हातामध्ये पडले आणि सत्येन्द्र दुबे ह्यांच्यावर काळ ओढवला. २७ नोव्हेबर २००३ रोजी त्यांची हत्या करण्यात आली....  शंमुघन  मंजुनाथ यांनी computer sci.engineering  केल्यानंतर IIM Luknow येथून

सी. एस. टी.

              भारतामधे   होणाऱ्या सर्वात उंच इमारतीला 'आग' लावायचे काम मी  ज्या  कंपनीत  M.Tech project करत  आहे, तिला मिळाले होते, आणि आमच्या कंपनीने  जणु काही मी  'आग' लावण्यात expert आहे  असे  समजुन ते काम माझ्यावर सोपविले होते.  आमचा आगी लावायचा उद्योग कुठपर्यंत आला आहे  याचे  ppt clientla द्यायला मी  मुंबईला आमच्या सरांबरोबर आलो  होतो. ठरल्याप्रमाणे meeting ३ - ३.१५ ला संपली. चार वाजता मी  CST वर आलो.               माझी लातूर साठीची train ८ :५५ ला होती. आता हे ५-६  तास  काय  करायचे  हा  माझ्यासमोर प्रश्न  होता. मी  तिथे  असलेल्या  एका बेंचवर जाउन बसलो. माझ्या  डाव्या  हाताला entrance होता, उजव्या बाजुला  platform no. 10. डाव्या  खुर्चीवर एक  गुज्जू  आज्जी  पॅतिस खात होत्या तर उजव्या खुर्चीवर एक मुलगा  झोपला होता. सकाळी घेतलेला लोकसत्ता वाचायचा  राहिला  होता. त्यादिवशी चतुरंग मधे सई तांबे यांचा दहशतवादी हल्ल्यानंतर.. .....हा  लेख आला होता. माझ्या  '२६/११ ' च्या आठवणी चाळवल्या. (ही सई तांबे, राजीव  तांबेंची  मुलगी  तर  नसावी ? तिचा  mail  ID पण  ***copper

मी आणि माझी साधना ....

Image
परवाच रविवारी cutting करून आलो ....आणि पुन्हा एकदा तिची आठवण आली.... साधना....  माझी साधना.... माझा  'साधना  hair cut...!!!' मी लहान असताना , माझे बाबा मला आणि तनुवाला (माझा भाऊ) कटिंग वाल्याकडे घेउन जायचे आणि 'बारीक़ कटिंग करा, कानावर केस ठेऊ नका' असा सांगुन निघून जायचे.... मग मी आणि तनुवा भेदरून आपला नंबर कधी येतो याची वाट बघत बसायचो.... कटिंग वाल्या काकांना माझ्या काना मधे काय interest होता कोण जाणे ; खुर्चीवर बसल्या बसल्या ते मला म्हणायचे... 'बिलकुल हलायचा नाही, नाहीतर कान कापीन....' एक दोनदा त्यांनी तसा प्रयन्त पण केला होता !! एकदा खुर्चीवर बसलो की कत्त्ल्खान्याताल्या बोकडाची मान कशी कापतात तशी आमची मान इकडून तिकडे हलवून ते कटींग करायचे. सर्वात जास्त मला ह्या गोष्टीचा राग यायचा की, तनुवाची कटिंग ते छान भांग पडता येण्यासारखी सारखी करायचे आणि माझी नेहमीप्रमाणे 'साधना कट' करायचा त्यांचा 'कट' असायचा आणि तो ते पूर्ण पण करायचे. साधना नावाची एक जुनी actress होती, तिचे केस म्हणजे कपालावर  एक दिड इंच केस सरल रेषेत कापलेले... ही झाली साधना कट.... म

Union Budget

First of all, I am not the one who will say budget is good just because stock market responded positively or industry welcomed it. This is just the way I saw the budget......... Finance Minister Pranava Mukharji has so cleverly formulated the budget that one can not comment it good or bad. Surprisingly, FM proposes to have a good communication in 'system' and 'institutions' and their budget itself contradicts with railway budget. The budget have totally failed over inflation, and FM have accepted that, it could affect by 0.41 % !! . Our Govt. wants GDP to touch double figure, but how much % of people are contributing to it? I do feel that, if India wants to grow, then it should grow both horizontally and vertically. Rather in a country like India growth rate (GR) should be more horizontal. The main disappointing thing about budget is that, it is tends to i